स्वा. सावरकर सागरी सेतू .
कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.
पुरा देश गांधी - नेहरु के नाम.
भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.htmlव म्हणा-
जय हो !
श्री. राज ठाकरे यांची काल ठाण्यात विराट सभा झाली. या सभेत श्री. राज ठाकरे यांनी खरतर उत्तर भारतीयांबद्दल फारस आक्रमक काहिच म्हटल नाही तरीही भारतातल "
सबसे तेज" चुकिची बातमी देण्यात नं. १ असलेलं चॅनल काय बातमी देत हे बघा. यामुळे या चॅनल वर सर्व मराठी भाषकांनी बहिष्कार घालायला हवा.
या सभेत श्री. राज ठाकरे यांनी खरतर मराठी राजकारण्यांनी आता डोळे उघडून वावरावं अस आवाहन केले, यासाठी अतिशय योग्य असे खरमरीत शब्द वापरले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा