संभाजीनगर महापालीकेच्या निवडणूका लौकरच होणार आहेत सर्वच पक्ष आपापले उमेदवार रिंगणात उतरवताहेत.
या निवडणुकीत स्वत:ला निधर्मी म्हणवणारे दोन पक्ष सर्वांना माहीतच आहेत. निधर्मी म्हणजे कोणताही धर्म (माणुसकिचाही) न मानणारे अशी माझी स्वत:ची व्याख्या आहे.
या निवडणूकीत स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणार्या (व राष्ट्रा बद्दलचे कर्तव्य न जाणणार्या) पक्षाने आपला एक कदिर मौलाना नावाचा उमेदवार उभा केला आहे. सोबत त्या उमेदवाराने आपले पत्रक कसे छापले आहे त्याची एक झलक आपल्यासाठी देत आहे.
ही झलक वाचल्यावर आपल्याला काय वाटते हे कृपया टिप्पणीत कळवणे.
Secularism च्या नावावर 'असे' लोक निवडून येतात आणि नंतर जे करायचं तेच करतात. आपल्या लोकाना किती जरी ओरडून सांगितलं तरी त्याचा काही उपयोग नाही.
उत्तर द्याहटवा