लोकमतमधिल खालील बातमी वाचा
शेतकर्याला १०००० रुपयाचे कर्ज असताना फक्त ४६ पैसे कर्ज माफी मिळाली ! शासनाचे आभार ! बाकी पैसे कुठे गेलेत हे जनता पुढील निवडणुकी पर्यंत नक्किच विसरणार ! व आपल्यालाच निवडून देणार !
प्रस्तुत बाराखडीचा व भाषेतील बाराखडीचा अर्थाअर्थि संबंध नाही. हि बाराखडी आहे आपण ज्याला सभ्य भाषेत लाखोळी म्हणतो तिच. सरकारी कामात आपल्याला जेंव्हा एखादा भ्रष्ट कर्मचारी भेटतो तेंव्हा जी बाराखडी वापरावी वाटते पण आपण आपली सभ्यता सोडू शकत नाही त्या बाराखडीशी. आपण वाचलेल्या वर्तमान पत्रातील भ्रष्टाचाराच्या बातम्या व आलेले अनुभव येथे प्रकाशित करू शकता. भ्रष्ट कर्मचार्यांना कसा धडा शिकवावा याबद्दल चर्चा येथे करता येईल.आपण शक्य तितक्या मित्रांना या ब्लॉगबद्दल कळवा व या चळवळीत सहभागी करुन घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा