स्वा. सावरकर सागरी सेतू .
कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.
पुरा देश गांधी - नेहरु के नाम.
भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.htmlव म्हणा-
जय हो !
भारत सरकारच्या एका मंत्रालयाने दिलेली सोबतची जाहिरात बघा.
महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेली ही जाहिरात वादग्रस्त झाली आहे कारण यात पाकिस्तानचे पूर्व हवाईदल प्रमुख तन्वीर महमूद अहमद याचा फोटो पण दिलेला आहे. हिरव्यांचा कायम लांगूलचालन करणारे आपले सरकार किती लाचार असु शकते याचा हा आणखी एक पुरावा समजावा कि / वा भारतातले आदर्श संपल्याने आता आदर्शही आयात करावे लागलेयत ?
भारतीय सैन्यदलात असा कोणी सापडला नाही काय व आयात करावासा वाटला तोही थेट पाकिस्तानातुन !